1) जीवनसुलभता
आणि वास्तव्यासाठी सर्वात योग्य शहरांचा निर्देशांक संदर्भात योग्य विधान ओळखा
अ) केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने हा
निर्देशांक बनवला आहे.
ब) १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे जीवनसुलभ शहर म्हणून
पुणेला प्रथम तर बेंगळूरुला दुसरे स्थान मिळाले आहे.
क) सर्वेक्षणात १११ शहरांचा समावेश केला गेला होता.
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
2) जीवनसुलभता आणि महापालिकांची कामगिरी
निर्देशांक संदर्भात योग्य विधान ओळखा
अ) १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या
महापालिका-नगरपालिका मध्ये इंदूरला प्रथम
तर सुरतला दुसरे स्थान मिळाले आहे.
ब) १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या
महापालिका-नगरपालिका मध्ये दिल्लीला प्रथम स्थान मिळाले आहे.
क) १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या
महापालिका-नगरपालिका मध्ये महाराष्ट्रातील अमरावती २७ व्या क्रमांकावर आहे.
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
3) जीवनसुलभता
आणि महापालिकांची कामगिरी निर्देशांक संदर्भात योग्य विधान ओळखा
अ) भारतामध्ये छोटय़ा शहरांमध्ये सिमला हे शहर
वास्तव्यासाठी सर्वात योग्य म्हणजेच प्रथम क्रमांकावर आहे.
ब) एकूण १११ शहरांच्या यादीत पहिल्या ५० शहरांमध्ये
महाराष्ट्रातील ११ शहरांचा समावेश आहे
क) १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये
वास्तव्यासाठी बडोदा अखेरच्या ४९ क्रमांकावर आहे
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
4) ‘क्यूएस’ विषयनिहाय
जागतिक विद्यापीठ क्रमवारी संदर्भात खालील योग्य विधान ओळखा
अ) देशातील २५ अभ्यासक्रमांना पहिल्या शंभर अभ्यासक्रमांमध्ये
स्थान मिळाले आहे.
ब) देशातील प्रथम क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून
आयआयटी बॉम्बेने स्थान मिळवले आहे.
क) नॅचरल सायन्स या विषयात बेंगळूरुची इंडियन
इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स २९ व्या स्थानी आहे.
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
5) ‘क्यूएस’ विषयनिहाय
जागतिक विद्यापीठ क्रमवारी संदर्भात खालील योग्य विधान ओळखा
अ) कला आणि मानव्यता शाखेत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रथम
क्रमांक मिळवले आहे.
ब) अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील मॅसेच्युसेट्स
इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने प्रथम क्रमांक मिळवले आहे.
क) आरोग्यशास्त्र आणि वैद्यकीय शाखेत हावर्ड
विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवले आहे.
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
6) पालघट पी.
वैद्यनाथन यांच्या संदर्भात खालील योग्य विधान ओळखा
अ) त्यांना यंदाचा युरासिप अॅथनॉसिस पापॉलिस पुरस्कार
जाहीर झाला आहे.
ब) त्यांनी
रामानुजन यांच्या काही गणिती समीकरणांचा वापर करून आवर्तिकतेतील नवे छुपे
अल्गॉरिदम शोधून काढले आहेत.
A) फक्त अ
B) फक्त ब
C) अ आणि ब
D) दोन्हीही आयोग
7) ब्रह्मपुत्रा
नदी संदर्भात योग्य विधान ओळखा
अ) ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग
जिल्ह्यामध्ये त्सांगपो/यारलुंग झांबो या नावाने उगम पावते.
ब) बांगलादेशमध्ये तिला मेघना या नावाने ओळखले जाते.
A) फक्त अ
B) फक्त ब
C) अ आणि ब
D) दोन्हीही आयोग
8) ‘फ्रीडम हाऊस’ अहवालासंदर्भात खालील योग्य विधान ओळखा
अ) सर्वात मुक्त वातावरण असलेल्या देशासाठी एकूण १०० गुण
दिले जातात.
ब) २११ देशांमध्ये भारताचे स्थान ८३ वरून ८८ वर घसरले
आहे.
क) २५ विविध निकषांवर देशांचे मूल्यमापन केले जाते.
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
9) खालील योग्य
विधान ओळखा
अ) सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावणारा पोलार्ड हा
पहिलाच वेस्ट इंडियन खेळाडू ठरलाय.
ब) पोलार्डने युवराज सिंगच्या टी-२० मधील विक्रमाची
बरोबर केली आहे.
क) पोलार्डने सहा चेंडूत सहा षटकार लगावण्याची कामगिरी
करत क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू होण्याचा विक्रम
स्वत:च्या नावे केलाय.
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
10) आंतरराष्ट्रीय
उत्तर दक्षिण परिवहन कॉरीडोर संदर्भात खालील योग्य विधान ओळखा
अ) या प्रकल्पात सध्या एकूण २३ देश सहभागी आहेत.
ब) मोठ्या शहरांमधील व्यापार संपर्क वाढविणे हे या
प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे.
A) फक्त अ
B) फक्त ब
C) अ आणि ब
D) दोन्हीही आयोग
11) खालील योग्य
विधान ओळखा
अ) 'मार्कोस' हे विशेष सैन्य दल आहे जे भारतीय नौदलाने
१९८७ स्थापन केले आहे
ब) भारताच्या पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी 'एनएसजी' कमांडो कडे असते.
क) 'पॅरा कमांडो' हे भारतीय सैन्याच्या उच्च प्रशिक्षित
पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहेत
A) अ आणि ब
B) ब आणि क
C) अ आणि क
D) अ, ब आणि क
12) सेरावीक (CeraWEEK) ग्लोबल एनर्जी आणि
पर्यावरण नेतृत्व पुरस्कार खालील कोणत्या भारतीय व्यक्तीस मिळाला आहे?
A) डॉ. माधव
गाडगीळ
B) के
कस्तुरीरंगन
C) नरेंद्र मोदी
D) मनेका गांधी
13) 'बाओ-धान' लोहयुक्त ‘लाल तांदूळ’ खालील कोणत्या राज्यामध्ये पिकविला जातो?
A) केरळ
B) तामिळनाडू
C) सिक्कीम
D) आसाम
14) बार्क ने (BARC) विकसित केलेले ‘डिजिटल कोबाल्ट थेरपी मशीन’ भारताने कोणत्या देशाला मदत म्हणून दिले आहे?
A) मादागास्कर
B) म्यानमार
C) मालदीव
D) श्रीलंका
दिनांक ०५-०३-२०२१ चालू घडामोडी सराव चाचणी (QUIZ) उत्तर आणि स्पष्टीकरण PDF FILE DOWNLOAD



