समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)



101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख

102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले

103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे

104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर

105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर

106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय

107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र

108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर

109) यंग इंडिया - - महात्मा गांधी

110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट 

111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले

112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर

113) अनटचबल इंडिया — वि.रा.शिंदे

114) द अनटचबल्स — बाबासाहेब आंबेडकर

115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर 

116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर

117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर

118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे

119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ

120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी

121) शेषाद्रई प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर

122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे

123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक

124) वेदोक्त प्रकरण — शाहू महाराज / टिळक

125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी

खालील लिंक वरून तुम्ही एमपीएससी साठी लागणारे संदर्भ ग्रंथ खरेदी करू शकता.

https://amzn.to/3nF7x65

126) सत्यतर्थ धर्मप्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

127) मिल हॅण्ड असोसियेशन —1880 — ना.म.लोखंडे

128) रमाबाई असोसियेशन — आनंदीबाई जोशी

129) पूना असोसियेशन — 1867 — ग.वा.जोशी

130) बॉम्बे असोसियेशन — 1852 — दादाभाई नवरोजी / नाना शंकर सेठ

131) ईस्ट इंडिया असोसियेशन — 1866 — दादाभाई नवरोजी

132) इंडियन असोसियेशन —1876 — सुरेन्द्रनाथ बॅनर्जी / आनंद मोहन बोस

133) बॉम्बे प्रेसिडेंसी असोसियेशन — फिरोझशा मेहता / के.टी. तेलंग

134) इंडियन रिफॉर्मर्स असोसियेशन —1887— दादाभाई नवरोजी

135) इंडियन पेट्रियाटिक असोसियेशन — 1888— सर सय्यद अहमद खान

136) मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू — के.टी. तेलंग

137) मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर — न्या.म.गो.रानडे

138) मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो — जगन्नाथ शंकर सेठ

139) मुलींची पहिली शाळा — 1848 — महात्मा फुले

140) मुंबई मध्ये मुलींची पहिली शाळा — 1848 — जगन्नाथ शंकर सेठ

141) प्रौढांसाठी रात्र शाळा — 1855 — महात्मा फुले

142) पाटील शाळा — 1919 — शाहू महाराज

143) चित्र शाळा — 1877 — विष्णू शास्त्री चिपळूणकर

144) पुणे कन्या शाळा — 1918 — महर्षी धो.के.कर्वे

145) पुणे रंग शाळा — न्या.म.गो.रानडे

146) हुजुरपागा  शाळा — 1882 — न्या.म.गो.रानडे

147) हंटर कमिशन समोर साक्ष (शिक्षणासाठी) — महात्मा फुले / पंडिता रमाबाई

148) वेल्बी कमिशन समोर साक्ष (आर्थिक) — गोपाळ कृष्ण गोखले

149) नगर वाचन मंदिर — न्या.म.गो.रानडे

150) बालमनोहर मंदिर — 1960 — सातारा — महर्षी धो.के.कर्वे


खालील लिंक वरून तुम्ही एमपीएससी साठी लागणारे संदर्भ ग्रंथ खरेदी करू शकता.

वरील माहिती जास्तीसजास्त अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही काही चूक असल्यास कळवावे.

धन्यवाद

MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश

 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्...