51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) —— महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे
77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकॅवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले
78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील
79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज
80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा
81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख
82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे
83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी)
84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज
85) गीता प्रवचने —- विनोबा भावे
86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे
87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे
89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे
91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख
92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख
93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे
94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे
95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे
96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख
97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर
98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे
99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे
100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद
महात्मा फुले लिखित गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा आसूड ही ३ पुस्तके एकत्र आणि स्वस्त खरेदीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महात्मा फुले लिखित ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक खरेदीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे
वैयक्तिक उत्पादकता आणि संपत्तीसाठी जगातील ३ सर्वोत्कृष्ट पुस्तके मराठी मध्ये खरेदीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे
वरील माहिती जास्तीसजास्त अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही काही चूक असल्यास कळवावे.
धन्यवाद
