समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4 )



151) बाबासाहेब आंबेडकरांचे मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ —1957 — बुद्ध आणि धम्म  

152) महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ — 1890 — सार्वजनिक सत्यधर्म 

153) हिंदुस्तान्चे कृषक क्रांतीचे जनक — पंजाबराव देशमुख

154) भारतातील वस्तीगृहान्चे आद्य जनक — शाहू महाराज

155) हिंदी अर्थशास्त्राचे जनक — न्या.म.गो.रानडे

156) मराठी वृत्तपत्राचे जनक — बाळशास्त्री जांभेकर

157) आधुनिक गद्याचे जनक — विष्णुशास्त्री चिपळूणकर

158) मराठी भाषेचे शिवाजी — विष्णुशास्त्री चिपळूणकर

159) मराठी भाषेचे शिल्पकार — विष्णुशास्त्री चिपळूणकर

160) मराठी भाषेचे पाणिनि — दादोबा पांडुरंग तर्खडकर

161) मराठी भाषेचे व्याकरण — दादोबा पांडुरंग तर्खडकर

162) मराठी नकाशाचे पुस्तक — दादोबा पांडुरंग तर्खडकर

163) मराठी भाषेचे सांपत्तिक स्थिती — विष्णुशास्त्री चिपळूणकर

164) मराठी शालापत्रक — (वृत्तपत्र) — कृषणशास्त्री चिपळूणकर

165) मराठीचे जॉनसन —  कृषणशास्त्री चिपळूणकर

166) मराठी भाषेतील पहिले गद्य — सॉक्रेटिक्स — कृषणशास्त्री चिपळूणकर

167) बहुजन समाज पक्ष — 1937 — वि.रा.शिंदे

168) कॉंग्रेस समाजवादी पक्ष — 1934 — एस.एम.जोशी

169) संयुक्त समाजवादी पक्ष — एस.एम.जोशी

170) स्वतंत्र मजदूर पक्ष — 1936 — बाबासाहेब आंबेडकर

171) हिंदू कोड बिल संसदेत मांडले — 1948 — बाबासाहेब आंबेडकर

172) हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले — 1932 — पंजाबराव देशमुख

173) लाइसेन्स बिलास विरोध केला — भाऊ दाजी लाड

174) ब्राह्माणेतर सामाजिक परिषद — 1920 — हुबळी — शाहू महर्ज

175) आर्य समाज परिषद — 1920 — भावनगर — शाहू महाराज

खालील लिंक वरून तुम्ही एमपीएससी साठी लागणारे संदर्भ ग्रंथ खरेदी करू शकता.

https://amzn.to/3nF7x65

176) अ.भा.बहिष्कृत समाज परिषद — 1920 — नागपूर — शाहू महाराज

177) माणगाव अस्पृश्यता निवरण परिषद — 1920 — बाबासाहेब आंबेडकर

178) अ.भा. अस्पृश्यता निवरण परिषद — 1918 — मुंबई — सयाजिराव गायकवाड (भरवली वि.रा.शिंदे यांनी)

179) पुणे शेतकरी परिषद — 1928 — वि.रा.शिंदे

180) सामाजिक परिषद — 1887 — न्या.म.गो.रानडे

181) औद्योगिक परिषद — 1890 — न्या.म.गो.रानडे

182) विदर्भ युवक परिषद — 1928 — अमरावती — शिवाजीराव पटवर्धन

183) स्त्री धर्मनीती पुस्तक — पंडिता रमाबाई

184) स्त्री विचारवती संस्था — 1871 — सरस्वती बाई जोशी 

185) स्त्री जागृती समिती — अनूताई वाघ

186) स्त्री-पुरूष तुलना ग्रंथ — ताराबाई शिंदे

187) स्थानिक स्वराज्य व्यवस्था — गो.ह.देशमुख

188) स्वराज्यशास्त्र संकल्पना — आचार्य विनोबा भावे

189) स्वराज्य मासिक — संत तुकडोजी महाराज

190) स्वराज्याच्या दिशेने वाटचाल — गो.ग.आगरकर

191) सिध्दार्थ कॉलेज — मुंबई — 1946 — बाबासाहेब आंबेडकर

192) मिलिंद कॉलेज — औरंगाबाद — 1946 — बाबासाहेब आंबेडकर

193) फेर्गुसण कॉलेज — गो.ग.आगरकर / टिळक

194) एलफिस्टोन कॉलेज — 1827 — जगन्नाथ शंकर सेठ

195) छत्रपती शिवाजी कॉलेज — 1947 — सातारा — कर्मवीर भाऊराव पाटील

196) श्री शिवाजी प्रिपेटरी स्कूल — पुणे — महात्मा फुले

197) तृतीय रत्न — 1855 — महात्मा फुले

198) पाद्यरत्नआवली — कृष्ण शास्त्री चिपळूणकर

199) अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन — रा.गो.भांडारकर

200) हिस्टरी ऑफ परिहा — वि.रा.शिंदे

201) इंदुप्रकाश (मासिक) — वि.रा.शिंदे

202) इंदुप्रकाश चे उपसंपादक — विष्णू शास्त्री पंडित

203) अमरावती मुष्टी फंड — पंजाबराव देशमुख

204) नेर्ले मुष्टी फंड — कर्मवीर भाऊराव पाटील

205) रूपी फंड , कपडा फंड , तांदूळ फंड — वि.रा.शिंदे

206) लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एजुकेशन फंड — कर्मवीर भाऊराव पाटील

खालील लिंक वरून तुम्ही एमपीएससी साठी लागणारे संदर्भ ग्रंथ खरेदी करू शकता.

https://amzn.to/3nF7x65

वरील माहिती जास्तीसजास्त अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही काही चूक असल्यास कळवावे.

धन्यवाद

MPSC आणि परीक्षार्थींच्या व्यथा - एका विद्यार्थ्याचा संदेश

 का वाचू मी,, हे लिखाण???? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.. कारण की, लिखाण करणारा मी कोणी महान नाहीये.. खरतर,,एक स्पर्धा परिक्षा करणारा व्यक्...